हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. प्रत्येक अवॉर्ड फक्शनला किंवा मोठमोठ्या सोहळ्यांना त्यानं केलेल्या स्टाईलची विशेष चर्चा पाहायला मिळते.. त्याच्या आऊटफिटवर त्याच्या फॅन्सपासून ते अगदी मोठमोठे स्टार्स देखील फिदा आहेत..त्यात त्याच्या कुर्त्यांच्या कलेक्शनची नेहमीच चर्चा पाहायला मिळते... अभिजीत सणवार असो किंवा मग एखादा सोहळा .. इंडियन आऊटफिट घालणं तो जास्त पसंत करतो.. आणि त्यात त्याच्या कुर्त्यांबद्दल बोलायचं झालं तर नेहमीच जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळते..

#VirajasKulkarni #Abhijeetkhandakekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber